लाडक्या बहीणींना शेवटची संधी ; 18000 मिळवण्यासाठी शेवटचा चान्स
लाडक्या बहीणींना शेवटची संधी ; 18000 मिळवण्यासाठी शेवटचा चान्स ; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि शेवटची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. ज्या महिलांना या योजनेतून वर्षाला ₹18,000 (प्रति महिना ₹1,500) मिळवायचे आहेत, त्यांच्यासाठी eKYC प्रक्रियेतील चुका दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने अंतिम संधी दिली आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री … Read more








