शेतकरी कर्जमाफी लवकरच ; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
शेतकरी कर्जमाफी लवकरच ; विधानसभेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा विधानसभेत मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ३० जून २०२६ पूर्वीच केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, आता ही कर्जमाफी लवकरच … Read more








