गहु पिकाला करा ही फवारणी येईल फुटवेच फुटवेच पहा सविस्तर माहिती
गहु पिकाला करा ही फवारणी येईल फुटवेच फुटवेच पहा सविस्तर माहिती. गहू पिकाला फुटवे आणि कल्ले वाढवण्यासाठी ‘हे’ खत व्यवस्थापन नक्की करा!शेतकरी मित्रांनो, तुमचा गहू आता ३० ते ४० दिवसांच्या अवस्थेत आहे का? जर तुम्हाला तुमच्या गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवे (कल्ले) काढायचे असतील आणि बंपर उत्पादन घ्यायचे असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा … Read more








