लाडक्या बहिणींचे २१०० कधी करणार? विरोधी पक्षाने सरकारला धरलं धारेवर
२१०० रुपये कधी मिळणार, अपात्र लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करणार का? या प्रश्नांवरून विधानसभेत गदारोळ; उपमुख्यमंत्र्यांकडून योजनेचा ठाम बचाव. विधानसभेत वाढीव रकमेच्या आश्वासनावरून वाद ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून विधानसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या ₹२,१०० रुपये देण्याच्या घोषणेचा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरले. या योजनेसाठी ₹१५०० वरून रक्कम वाढवून ₹२,१०० कधी केली … Read more








