MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द
MahaDBT योजना ; या शेतकऱ्यांचे अर्ज होनार बाद, पुर्वसंमतीही रद्द ; ‘महाडीबीडी फार्मर स्कीम’ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील वैयक्तिक शेततळ्याच्या लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. ही योजना शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे आणि अस्तरीकरण यांसारख्या बाबींसाठी ८०% पर्यंत अनुदान प्रदान करते. २०२५-२६ या वर्षासाठी, राज्यातील … Read more








